Chapter 1 : what is a html, DocType ?

Marathi

HTML चा full form Hyper Text Markup Language असे आहे. हि भाषा website बनवण्यासाठी उपयोगी पडते. html चा निर्माण “Berners-lee” यांनी १९९१ मध्ये केला. तरी सुद्धा HTML 2.0 हे सोपे आणि सोयीएस्कर code ठरले.

Web Designer आणि Developer साठी अंत्यत उपयोगी असे topics तुम्हाला वाचायला मिळतील. येथे तुम्हाला HTML चे पूर्ण ज्ञान दिले आहे.

<!DOCTYPE> हे html कोणते आहे ते सांगते. उदा .: <!DOCTYPE> हे HTML५ चे स्वरूप आहे .

तुम्हाला कॉम्पुटर चे थोडे फार ज्ञान असणे आवश्यक आहे.

  • नोटपॅड, नोटपॅड ++, किंवा Editplus इत्यादी चा अनुभव असणे गरजेचं आहे,
  • संगणकावर तुम्हाला content type करता आला पाहिजे आणि तो जतन करता आले पाहिजे,
  • फोटो चे वेगवेळगे प्रकार तुम्हाला ठाऊक असणे गरजेचे आहे. जसे कि,(JPG,PNG,Gif).

English


Coming Soon…