All posts by suryakant ubhe

How to use Background in CSS?

Background Property आपण वेगवेगळ्या पद्धतीने कसे वापरू शकाल हे आपण बघू.

 • background-color property हे आपण html element ला background कलर देण्यासाठी वापर केला जातो.
  खालील प्रमाणे तुम्ही बघू शकता !

  Code:
  <h1 style="background-color:#ff9900;">नमस्कार!!</h1>
  

  Result:

  नमस्कार!!