How to Create Website – Simplycode Marathi

Create your Own Website
Create your Own Website

नमस्कार,
आज आपण जाणून घेऊया website कशी बनवायची !! website ह्या २ प्रकारच्या असतात एक statics आणि dynamic website.  website बनवण्यासाठी तुम्हाला काही code च ज्ञान असं आवश्यक आहे. जसे कि HTML आणि CSS . किंवा तुम्ही तुमच्या ओळखीच्या web Designer कडून Site बनून घेऊ शकता, किंवा काही व्यावसायिक कंपनीतून तुम्ही तुमची website अगदी कमी खर्चात बनू शकता किंवा तुम्ही आम्हाला सुद्धा संपर्क करू शकता. हा फॉर्म भरून तुम्ही तुमची वेब्सिते बद्दल माहिती आम्हाला पाठवू शकता Click करा.

ब्लॉग site :
ब्लॉग site ह्या फ्री site आहे. Blog हा असा एक प्रकार आहे कि ज्यासाठी तुम्हाला खर्च करावे लागत नाही. Free मध्ये तुम्ही तुमचा ब्लॉग अगदी सहज बनवू शकता. त्या साठी तुम्हाला तुमचा Gmail ID असणं गरजेचं आहे. आणि Blogger.com वर जाऊन तुम्ही तुमची माहिती नोंद करून तिथे दिल्या नियमाप्रमाणे तुम्ही तुमचा ब्लॉग बनवू शकता.

Domain Name : Domain म्हणजे तुमच्या वेबसाइट चे नाव, जसे कि simplycode.in हे ह्या website चे Domain नाव आहे. तुम्हाला website च नाव आधी विकत घ्यावं लागेल. त्या साठी तुम्ही आमची मदत घेऊ शकता.

Hosting Space : प्रत्येक website हि कुठे ना कुठे तरी जमा करावी लागते . त्या साठी Hosting Space घेणं गरजचे ठरत. त्या शिवाय तुम्ही तुमची site दुसऱ्यांना दाखवू शकत नाही.

तुम्हाला आता mobile साठी वेगळी Site बनवणे गरजेचं नाही . Responsive Code ने आपण Mobile आणि Tab सारख्या Device वर व्यवस्थित design करू शकतो .

  1. (required)
  2. (valid email required)
  3. (required)