How to Use Adobe Photoshop Tools

Adobe Photoshop Tools कसे वापराल ??

आपण जाऊन घेऊया Tools ची नावे …

tools

Select the Marquee tool

marquee-tools

तुम्ही “M” प्रेस करून हा टूल्स वापरू शकता. आणि ह्यातील दुसरे Marquee tool “Shift+M” प्रेस करून वापरू शकता किंवा त्याच icon ला क्लिक करा रोखून ठेवा किंवा right क्लिक करून open करू शकता.

हा टूल्स जास्त करून selection करण्यासाठी वापरला जातो.

आपण प्रत्येक्षात याचा वापर करू, Ctrl + N प्रेस करा, तुम्ही तुमची आवडती किंवा प्रयोग करण्यासाठी फोटो drag आणि drop करा .